Pune City News
खेळ

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

● भारताने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला आहे.

● इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला.

● इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने 46 धावा केल्या.

● टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर 3 फलंदाजांना माघारी पाठवलं.

● तसेच भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना बाद केलं. तर कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली.

● भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

Related posts

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलणे सर्वांच्या हिताचे

Vishal Khandagale

महापौर चषक कॅरम स्पर्धा

Vishal Khandagale

विश्वनाथन आनंद ‘येथे’ अडकले!

Vishal Khandagale

Leave a Comment