Pune City News
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! केंद्र सरकारने ‘रेमेडेसिव्हीर’ची निर्यात थांबवली

वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

● कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

● जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही, असे केंद्र सरकारने म्हटलं आहे.

● सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे आता देशातील रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा पुवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक;

Vishal Khandagale

फरासखाना पोलीसांकडून बंगाली सोने कारागिरांना अन्नधान्याचे वाटप !

Vishal Khandagale

भाजपाच्या मुळेच पुण्यात कोरोनाचे थैमान आणि पुणेकरांचे हाल! -शिवसेना

Vishal Khandagale

Leave a Comment