कोरोनापुणे शहर

दिलासादायक ! पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

पुणे शहरात दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आजची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3871 इतकी आहे.

■ तसेच आज दिवसभरात 6159 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

■ आज दिवसभरात पुण्यात कोरोनाबाधीत 57 रुग्णांचा मृत्यू. 25 रूग्ण पुण्याबाहेरील.

■ 1368 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

■ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 406526

■ ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 45075

■ एकूण मृत्यू – 6611

■ आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 354840

■ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16650

Related posts

कोरोना : कामगारांच्या EMI समायोजित करण्यासाठी; कामगार नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र !

Vishal Khandagale

पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX