Pune City News
पुणेपुणे शहर

खेड शिवापूर टोल नाक्यावर चाकरमानी व पर्यटक बेहाल !

पुणे शहर :- तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने चाकरमानी व पर्यटक आज बाहेर पडले. त्यामुळे सातारा रोड वरील  महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खेडशिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या

मुंबई, पुणे शहरातील चाकरमानी व पर्यटक कोल्हापूर, सांगली, सातारा, वाई, महाबळेश्वरकडे मोठ्या संख्येने नागरिक पुणे – सातारा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनाची संख्या जादा होती. यावेळी खेडशिवापूर टोलनाका येथे सकाळपासून वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वरवे येथील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहतूक मंद गतीने सुरू होती.

Related posts

देशात 100% जनता कर्फ्यु !

Vishal Khandagale

अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ‘इडी’चा छापा

Vishal Khandagale

बाणेर डेडीकेटेड कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने होणार कार्यान्वित

Vishal Khandagale

Leave a Comment