Pune City News:- पुुुुणे शहरातील कोरोना चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे अजून शाळा आणि महाविद्यालये सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाठ्य पुस्तके बाजारात अजून उपलब्ध झाली नाहीत त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी च्या नगरसेविका सौ श्वेता गलांडे-खोसे व सशिवसाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री महेश गलांडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची सर्व पुस्तके डिजिटल पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.या मुळे विद्यार्थ्यांना आपल्या घरीच मोबाईल किंवा संगणकावर या पुस्तकांचा अभ्यास करता येणार आहे.या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन आज दिनांक २५ जून रोजी पुणे शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले ही लिंक आपल्याला सोशल मीडिया च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खालील लिंकवर क्लिक करा आपल्याला पुस्तकांचे PDF फाईल मिळेन ??
https://bit.ly/Shweta_Mahesh_Galande_Books_1st_to_12th


