Pune City News
Home Page 7
Uncategorized

गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा

Vishal Khandagale
पुणे : गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३४७ व्या हुतात्मा दिनानिमित्त पत्रकार भवन येथे लायन्स क्लब आणि गुरू तेग बहादूर फुटबॉल फाउंडेशनच्या वतीने गुरु तेग
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale
पुणे – संपूर्ण भारतातील 10 कोटी अग्रवाल वंशजांची एकमेव राष्ट्रीय प्रातिनिधिक संघटना असलेल्या अखिल भारतीय अग्रवाल संमेलनातर्फे आयोजित अग्रोदय महाअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबर
पुणे

महिला क्रिकेटपटू “किरण नवगिरे” यांचा “अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” च्या वतीने सन्मान

Vishal Khandagale
पुणे :- कर्तुत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या अन् महिला क्रिकेटमधील धोनी अशी ओळख प्राप्त झालेल्या सोलापुरच्या खेड्यातील महिला क्रिकेटपटू “किरण नवगिरे” यांचा “अखिल म्हसोबा उत्सव
पुणे शहरवडगावशेरी

पुणे विमानतळावरील अत्याधुनिक सुविधांनी युक्त एअरोमॉल पार्किंगचे उद्घाटन

Vishal Khandagale
विमाननगर लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उभारण्यात आलेल्या मल्टिलेव्हल व अत्याधुनिक पार्किंग सुविधा देणाऱ्या एरोमॉलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत
पुणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयात “संविधान दिन” साजरा

Vishal Khandagale
पुणे : दि.२६: जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय संविधानाची माहिती देऊन संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक
पुणे

२६ नोव्हेंबर रोजी कार्ला एकविरा येथे “सीकेपी” समाजाचा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा

Vishal Khandagale
पुणे: चांद्रसेनिय कायस्थ प्रभु तथा सीकेपी समाजातर्फ़े कार्ला येथील एकविरा गडावर साजरा होणारा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा २६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून यावर्षी होणारा
पुणे शहर

लायन्स नरेंद्र भंडारी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Vishal Khandagale
पुणे : लायन्स तर्फे पुणे शहरासोत जगात जे सामाजिक कार्य केले जात आहे ते एक लायन्स सारखे आहे. असे प्रतिपादन डॉ.कांतिलाल संचेती यानी केले.  लायन्स
पुणेपुणे शहरवडगावशेरी

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Vishal Khandagale
येरवडा येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील महसूल विभागाकडील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे
पुणेपुणे शहर

महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत !

Vishal Khandagale
पुणे, दि. ९ : दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड होऊन पुणे व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. दाट धुक्यामुळे ४०० के. व्ही. चाकण
महाराष्ट्रराष्ट्रीय

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी ; न्यायालयाने तिघांना ठरवलं दोषी

Vishal Khandagale
भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका