मनोरंजन

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला!

PUNE CITY NEWS :- दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या संपत्तीचा वारस ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतचे वडील के.के सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

सुशांतचे वडील म्हणाले कि…

मी सुशांतसिंह राजपूतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस आहे.

सुशांतने ज्या वकील, सीए आणि इतर कर्मचाऱ्यांना ठेवले होते आणि अन्य लोकंही जे त्याच्यासाठी काम करत होते ते आता सर्व संपलं आहे.

आता त्यांना सुशांतबद्दल सांगण्याचा किंवा बोलण्याचा कोणताही अधिकार नाही’ असं म्हटलं आहे.

‘जर सुशांतसंदर्भात कोणाला काही बोलायचे असेल तर त्यांना आधी माझी परवानगी घ्यावी लागेल.

Related posts

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा; जगातील मोठ्या कंपन्यांची खरेदी केली हिस्सेदारी !

Vishal Khandagale

अशी करा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना

Vishal Khandagale

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा, कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.