पुणेशहीद मेजर प्रदीप ताथवडे यांना अभिवादनVishal KhandagaleJune 18, 2020 by Vishal KhandagaleJune 18, 20200549 PUNE CITY NEWS :- पुण्यात शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रभाग क्र १३ मध्ये भाजपच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले....