महाराष्ट्रराज्यपालांकडून राज्य सरकारचे कौतुकVishal KhandagaleMarch 1, 2021 by Vishal KhandagaleMarch 1, 20210265 राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाला सुरूवात केली. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हा देशातील अभिनव उपक्रम ठरला...