महाराष्ट्रअखेर शिक्कामोर्तब ! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदीVishal KhandagaleDecember 19, 2020 by Vishal KhandagaleDecember 19, 20200290 मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीची राजकीय रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्या नेत्याची नियुक्ती झाली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप...