वडगावशेरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर पार !
वडगावशेरी राष्ट्रवादी काँग्रेस व शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिना निमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते . यामध्ये महिलांसाठी...

