खेळ हा सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा’
खेळ हा सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा...

