शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करा : आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
PUNE CITY NEWS :- शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी,...

