शिवाजीनगर येथील मेट्रो बाधितांचा पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा -उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे महामेट्रो व पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे...

