कोरोना: उपाययोजनांची व्याप्ती..; महापौर मोहोळ यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी !
Pune City News:- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजनांची व्याप्ती तातडीने वाढवावी, अशी आग्रही मागणी आज विभागीय आयुक्तांकडे केली. तर...

