पुणे‘भारती’ हॉस्पिटलमध्ये ‘सीरम’च्या लसीची चाचणीVishal KhandagaleAugust 24, 2020 by Vishal KhandagaleAugust 24, 20200206 PUNE CITY NEWS :- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेन्का’च्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या येत्या दोन दिवसांत पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये सुरू होणार...