पुणेशहरात एएफएमसीला पाचारण करा; आबा बागुलVishal KhandagaleSeptember 10, 2020 by Vishal KhandagaleSeptember 10, 20200207 शहरामध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वयवर्षे ५५ पुढील डॉक्टरांना आपण निर्देश देऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली...