भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ शास्त्रज्ञांचा होणार गौरव
जगातला सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा 3 शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. रॉजर...

