पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गातील १६०० मीटर बोगद्याचे काम पूर्ण
पुण्यातील भुयारी मार्गातील कृषी महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालयात दरम्यान असणाऱ्या १६०० मीटरच्या बोगद्याचे काम सोमवारी( दि.२८)रोजी पूर्ण झाले. पुण्याच्या भुयारी मेट्रो मार्गातील हा महत्वाचा टप्पा...

