15 सप्टेंबरपासून राज्यात ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम
राज्यात येत्या 15 सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन सारी, इतर व्याधी...

