महाराष्ट्रदेशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु ..Vishal KhandagaleMay 26, 2020 by Vishal KhandagaleMay 26, 20200226 Pune City News:- लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविण्यासाठी तसेच देशाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आजपासून देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली...