BDP जागांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी
महानगरपालिकेच्या हद्दीतील जैव वैविध्य उद्यानांच्यासाठी राखीव जागांवर (बीडीपी) BDP मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत. त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून अनधिकृत बांधकामांवर तातडीने...

