धक्कादायक प्रकार; गोळीबार करत १४ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार
पुणे शहर :- वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून त्यांनाही तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे...

