महाराष्ट्र

उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन !

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होत आहे.

अधिवेशन उद्या सोमवारपासून दोन दिवस सुरू होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर भाजपने बहिष्कार घातला आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोनच दिवस भरवण्यात येणार आहे.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज सायंकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आयोजित केले आहे.

सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे.

भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

Related posts

३ मे नंतर निर्बंध थोडे शिथील करणार !

NCB उपसंचालकांना कोरोना; दीपिकासह इतर अभिनेत्रींची केली होती चौकशी

Vishal Khandagale

13 लाख 86 हजार कामगार कामावर रुजू ; उद्योगमंत्री सुभाष देसाई

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.