महाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना: तिसऱ्या टप्प्यात ; महाराष्ट्रने स्वत:चे केले विलगीकरण !

Pune City News :- महाराष्ट्र राज्यामध्ये 31 मार्चपर्यंत कोणत्याही परदेशी विमानांना उतरण्यास बंदी लागू केली आहे.
राज्यामधील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसही 31 मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्र सरकारनेही 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.
परराज्यातील लोकांना महाराष्ट्रात येणे किंवा बाहेर जाणे अवघड होणार आहे. राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवरुन महाराष्ट्राने करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वत:च विलगीकरणामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

Related posts

सरकारच्या उपाययोजनांची घोषणा कागदावरच…

Vishal Khandagale

भारताला मिळाले मोठे यश

Vishal Khandagale

राज्य पहिल्या क्रमांकाचे कसे होईल हेच ध्येय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.