आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

कोरोनामुळे घरी रुग्ण दगावल्यास पालिकेकडून नवे नियम लागू

TEST

कोरोनामुळे घरी मृत झालेल्या व्यक्तीच्या शवाची जबाबदारी आता नातेवाईकांनाच घ्यावी लागणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे आदेश काढले आहेत.

■ महानगरगरपालिकेने काढलेल्या नव्या नियमावलीनुसार कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांचा अथवा रुग्णाचा घरात मृत्यू झाल्यास शव प्रशासनाच्या हवाली करण्याची सर्व जबाबदारी नातेवाइकांची असणार आहे. असे आदेश महापालिकेकडून काढण्यात आले आहेत.

■ या नव्या आदेशानुसार त्यासाठी प्रभाग आधिकाऱ्यांकडून संबधित शव साठी एक बॅग आणि ४ पीपीई किट दिले जाईल.

■ कोरोना रुग्णाच्या शवाला पीपीई कीट घालून बॅगमध्ये ठेवावे. त्यानंतर ते शववाहिकेमध्ये ठेवावे लागेल. हे सर्व काम रुग्णांच्या नातेवाईकांनाच करावे लागणार आहे.

Related posts

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरची उभारणी अंतिम टप्प्यात

Vishal Khandagale

पुणे शहरात ५५९ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

‘ब्रेक दि चेन’ लॉकडाऊनची नियमावली जाहीर !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX