Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

45 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु

पुणे जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

यामध्ये आजपासून 45 वर्ष वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येत आहे.

या टप्प्यातील शहरातील पहिली लस पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आली.

कोथरूडच्या सुतार दवाखान्यात ही लस देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्वानी लसीकरणात सहभाग नोंदवला पाहिजे असे असं आवाहन यावेळी महापौरांनी केले आहे.

पुण्यात सध्या 114 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

Related posts

जीवनावश्यक वस्तू बाबत सुचना -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

Vishal Khandagale

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale

गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप : राघवेंद्र बाप्पु मानकर

Vishal Khandagale

Leave a Comment