Pune City News
राष्ट्रीय

जगन्नाथ पुरी रथ यात्रेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या भगवान जगन्नाथच्या पुरी रथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केले आहे.

कोर्टाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ओडिसा येथे होणारी ऐतिहासिक रथ यात्रा आणि त्यासंदर्भातील कामांना स्थगिती दिली आहे.

ही यात्रा यंदा 23 जूनला नियोजित होती. मात्र देशातील कोरोनाचं जागतिक आरोग्य पाहता यंदा या भव्य यात्रेची परंपरा खंडित होणार आहे.

कोव्हिड 19 च्या संकटात कोर्टानं रथ यात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला क्षमा करणार नाही, असं मत निर्णय देताना सरन्यायाधिश एस.ए. बोबडे यांनी व्यक्त केले आहे

Related posts

नववी व अकरावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय 14 एप्रिलनंतर

Vishal Khandagale

जागतिक ग्राहक दिन

Vishal Khandagale

दिल्लीतील जामा मशिद 30 जूनपर्यंत बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment