Pune City News
पुणे शहरवडगावशेरी

दिपालीताई ( जगधने ) बससाने यांची विविध उपक्रमांना उपस्थीती !!

दिनदर्शिकेचे विमाननगर येथे  प्रकाशन

बिदर जिल्हा पुणे रहिवाशी सामजिक संस्था, पुणे यांच्या छापण्यात आलेल्या दिनदर्शिकाचे दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी विमाननगर येथे प्रकाशन युगपरीवर्तन सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. ह्यावेळी बिदर जील्हातील लोकांना एकत्र आणण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.यावेळी दिपाली (जगधने) बलसाने याच्या हस्ते प्रशकन करण्यात आले त ह्या ह्यावेळी उपस्थित यु.प.स.फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपालीताई (जगधने) बससाने , पुणे मनपा पाठविक्रेता समिती सदस्य कमलताई जगधने ,चंद्रकांत जगधने बिदर जिल्हा पुणे रहवाशी सामजिक संस्थांचे अध्यक्ष धनंजय भाऊ धुळगुंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वरीभाऊ मकलापुरे , जीलानी भाई शेख , सचिन माने,सूरज मादेवाड, माधव पाटील, राम धुलगुंडे,गोपाळ सादगीरे,संजय गोपीवाडा, रमेश शिगरे, व पदाधिकारी उपस्थित होते

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त यमुनानगर येथे खाऊ वाटप

डॉ अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन ट्रस्ट च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते ह्यावेळी खाऊ वाटप करण्यात आले. ह्यावेळी प्रमुख उपस्थिती सामजिक कार्यकर्त्या दिपाली जगधने,पठविक्रेता सदस्य कमल जगधने,सामजिक कार्यकर्ते अर्जुन जगताप,बिपिन घोरपडे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुंदर रोकडे,विष्णू ससाणे,रामभाऊ सासणे,अक्षय मातंग, मारुती साठे

 

Related posts

HOME ISOLATION APP चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Vishal Khandagale

संकटाच्या काळात सेवाभावी संस्थांनी पुढे येवून काम करावे : जयंत पाटील

Vishal Khandagale

प्रभाग निहाय उमेदवार संख्या व सादर आर्ज

Vishal Khandagale

Leave a Comment