गुन्हे विषयकपिपरी चिंचवड

दुहेरी हत्याकांडाने दापोडी हदरले !

पुणे : दापोडी परिसरात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, जमीन खोदल्याच्या कारणावरून एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.खून केल्यानंतर आरोपी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरून फिरले. रहिवाशांनी त्याला पकडून भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

भोसरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नारायण काटे (६१) आणि संगीता शंकर काटे (५५) अशी खून झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. प्रमोद मगरुडकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसून भोसरी पोलीस या भीषण घटनेचा अधिक सखोल तपास करत आहेत.

Related posts

खराडी परिसरात सराईत गुन्हेगाराचा खून

Vishal Khandagale

माजी सैनिकांच्या जमिनीवर उभारला अनधिकृत बांधकाम प्रकल्प “मंत्रा बिल्डर” झाला गुन्हा दाखल !

Vishal Khandagale

लैंगिक अत्याचार प्रकरणी गावगुंडा विरुद्ध तक्रार करण्यास मदत म्हणून मारहाण !

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX