पिपरी चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांची बदली

पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ‌यांची IGR पुणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता राजेश पाटील हे नवे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय अजून महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे: एस चोकलिंगम, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नियुक्ती महासंचालक, यशदा पुणे या पदावर

श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर

राजेश पी पाटील (Orissa Cadre) आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे या पदावर श्रीमती शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर  श्रीमती प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर श्रीमती अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती.

Related posts

नागरीकांसाठी धार्मिक स्थळे बंद

Vishal Khandagale

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Vishal Khandagale

होम क्वारंटाईन, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठीऔषध वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX