Pune City News : कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत असताना वडगावशेरी मतदार संघ परिसरातील वैकफिल्ड आयटी पार्क, WNS, Vascon IT park, गिगा स्पेस, ई-स्पेस , मंत्री आयटी पार्क ह्या कंपन्यांमध्ये काम चालू होते.
मा. मुख्यमंत्री, मा.आरोग्य मंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी केलेल्या अवहाना नुसार *वर्क फ्रॉम होम* साठी स्वयंस्पुर्तीने प्रयत्न करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे शहर युवक काँग्रेस चे महासचिव समीर शेख ,महाराष्ट्र प्रदेश विध्यार्थी काँग्रेस चे महासचिव संकेत गलांडे वडगांव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अभिजीत रोकडे उपस्थित होते.


next post

