पुणे

पुणे शहर परिसरात पावसाची हजेरी

KHADDK

PUNE CITY NEWS :- पुणे शहर परिसरात खडकवासला, किरकटवाडी, नांदेड सिटी, नांदोशी, सणसनगर या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती. नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.

या पावसाने वातावरणात गारवा पसरला होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी पळापळ झाली. पेठांच्या परिसरात ढग दाटून आले आहेत. काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Related posts

पुणे विभागातून १२८ रेल्वे रवाना !

Vishal Khandagale

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेला निर्जंतुकीकरण कक्ष भेट !

Vishal Khandagale

पुणे मेट्रोला आयएसओ मानांकन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX