पुणे

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९३३६ वर

VIRUS

PUNE CITY NEWS :- पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आज रविवार ( दि.१४) रोजी शहरात आतापर्यंत ९३३६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

यामध्ये ६०८७ जण कोरोना मुक्त झाले असून ४३९ जनांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २८१० जणांवर उपचार सुरू आहेत.

पुणे शहरात काही प्रमाणात शिथिलता दिल्या नंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले आहेत.

तसेच नागरिक अनेक ठिकाणी सोशल डिस्ट्स्टिंगचे पालन करताना दिसत नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना मध्ये वाढ होतांना पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सरकारी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्यावतीने वेळोवेळी केली आहे.

Related posts

राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे आयोजन

Vishal Khandagale

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale

कोरोना ; आरोग्य सेवकांच्या सेवेचे मोल : महापौर मोहोळ

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX