कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुण्याच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाच्या सुनिता वाडेकर यांची निवड

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचा सौ सुनिता वाडेकर यांची निवड करण्यात आली भाजप रिपाई ची पुणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता असल्याने उपमहापौरपदाची आजची निवडणूक ही फक्त एक औपचारिकता होती.

“भाजपा ने दिलेला शब्द पाळला” असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा व रिपाई यूती मोठ्या जोमाने काम करणार असे बापट साहेब म्हणाले याप्रसंगी सुनिता वाडेकर यांना बापट यांनी पेढा भरवुन शुभेच्छा

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेता गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका फरजाना शेख, नगरसेविका सोनाली लांडगे, आयुब शेख, मंदार जोशी, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, शशिकला वाघमारे, निलेश आल्हाट, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, हालीमा शेख, महादेव साळवे, अविनाश कदम, उद्धव चिलवंत, संतोष खरात, दादासाहेब वारभुवन पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

कोरोनामुळे घरी रुग्ण दगावल्यास पालिकेकडून नवे नियम लागू

Vishal Khandagale

वारकरी संप्रदायात प्रथमच खेळली जाणार “वारकरी प्रीमियम क्रिकेट लीग 2021”

Vishal Khandagale

विद्यार्थ्यांसाठी लसीकरण ‘ड्राईव्ह’ या दोन दिवशी होणार- महापौर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX