Pune City News
पुणे शहर

पुणे शहरांत मराठा क्रांती मोर्चाकडून काळ्या फिती लावून राज्यसरकार विरोधात आंदोलन

पुणे शहर :-  मराठा क्रांती मोर्चाकडून काळ्या फिती लावून राज्य सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, रघुनाथ चित्रे, बाळासाहेब आमराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दुसरीकडे पंढरपुरातही रस्त्यावर अर्धनग्नावस्थेत मराठा समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

Related posts

TEST POST

Vishal Khandagale

करोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांचे आरोग्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे गिरीश खत्री यांच्या वतीने आयोजन..

Vishal Khandagale

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

Leave a Comment