पुणे

बाणेर कोविड रुग्णालयाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

बाणेर येथील कोविड रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (सोमवारी) भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला.

बाणेर येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील सोयी सुविधांचीही आरोग्यमंत्री टोपे यांनी पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त जयदीप पवार यांनी रुग्णालयातील सुविधेबाबत माहिती दिली.

यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर उपस्थित होते.

बाणेरच्या कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधेसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची टाकी, ऑक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, शेड व कॉम्प्रेसर, व्हॅक्यूम पंपची व्यवस्था आदी सुविधांचीही पाहणी केली.

Related posts

‘शिवसेनेला फसवले ही चूक झाली’ – मुनगंटीवार

Vishal Khandagale

पुण्यातील हॉटेल्स तीन दिवस बंद!

Vishal Khandagale

राजकुमार ढाकणे फाउंडेशन तर्फे आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX