पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

भारतातील Google चे ऑफिस बंद! “वर्क फ्रॉम होम”

कोरोना विषाणु चा अघात जगातील अनेक देशांना बसला आहे. भारतात 76 हून अधिक लोकांना करोना विषाणुची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणु मुळे गुगलचे भारतातील कार्यालय बंद केले आहे. गुगलच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. या कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसल्याने त्याची तपासणी केल्यांनतर त्या कर्मचाऱ्याला करोना झाल्याचे स्पष्ट झाले.
वर्क फ्रॉम होम गुगलने आपले बंगळुरूमधील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. 10 एप्रिलपर्यंत या कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागणार आहे.

Related posts

कोरोना’ संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -उपमुख्यमंत्री अजिदादा पवार

Vishal Khandagale

राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु: मंत्री अँड. अनिल परब

Vishal Khandagale

“कामगारांना तात्काळ किमान वेतन द्या”: सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX