Pune City News
Uncategorized

मुळा मुठा नदी वरील पुल झाला धोकादायक !

येरवडा येथून बंडगार्डनला जोडणारा नदी वरील पुल धोकादायक झालाआहे. सदर पुलावरून रोज हजारो नागरिक व वाहने जात असतात. हा पूल अनेक ठिकाणी खचला असून याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शैलेश राजगुरु यांनी या बाबत निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्त साहेब शेखर गायकवाड यांना दिले

Related posts

Vishal Khandagale

पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यास मंजुरी

Vishal Khandagale

म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment