PUNE CITY NEWS:- पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आज (सोमवारी) सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
रविवारी (दि.२६) रोजी रात्री भाजपच्या एका नगरसेवकाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली होती.
ने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी का केली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
चा निषेध म्हणूचाडॉन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. अशी माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली.यात्यासंद र्भातचक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणाम म्हणून सोमवारी (दि.२७) सकाळपासून रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे.
त्या नगरसेवकाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी का केली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

