कोरोनापुणे

शहरांत 13 ठिकाणी होणार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, जाणून घ्या

सोमवार १ मार्च  पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५  वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. लसीकरण सरकारी रुग्णालयात तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी आजपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु झाली आहे. पुण्यात देखील लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

कोरोना विरुद्धची ही लस चार टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा पुरवणारे सेवक सरकारी व खासगी वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वार्डबॉय व सुरक्षा रक्षक यांना देण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे महानगरपालिका, पोलीस दल, गृहरक्षक अधिकारी व नागरी संरक्षण दल अधिकारी व कर्मचारी. तिसऱ्या टप्प्यात व्याधी ग्रस्त व्यक्ती (45 वर्षावरील) व 60 वर्षावरील ज्येष्ठ व्यक्ती, चौथ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

[embeddoc url=”https://newsreach-publishers.s3.ap-south-1.amazonaws.com/punecitynews.com/2021/03/पुणे-महापालिका-कोविड.pdf” viewer=”google”]

Related posts

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . – आमदार सुनिल कांबळे

Vishal Khandagale

विमाननगर मध्ये भामा-आसखेड चे पाणी दाखल.

Vishal Khandagale

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX