राष्ट्रीय

शाहिद जवानांना विनाशस्र कोणी पाठवलं

PUNE CITY NEWS :- भारत-चीन सैन्यांमधील झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर शाहिद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने पाठवले कोणी ? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

गांधी म्हणाले :

▪️ चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे.

▪️ शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवले ? यासाठी जबाबदार कोण ?.

▪️ यावेळी राहुल गांधी यांनी याअगोदरच भारत-चीन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाबाबत खुलासा करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरला शेअर केला आहे.

Related posts

कोरोना : मी देशाची माफी मागतो: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Vishal Khandagale

कोरोना : जनता कर्फ्यूची मागणी ; “पंंतप्रधान नरेंद्र मोदी “

Vishal Khandagale

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX