कोरोनामहाराष्ट्र

आधीचे पॉझिटिव्ह अहवाल नंतर निगेटिव्ह : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Pune City News :- खासगी लॅबमधून प्राप्त झालेले कोरोना पॉझिटिव्ह अहवाल सरकारी लॅबमध्ये पुन्हा तपासणी केल्यावर निगेटिव्ह आले असल्याची बाब समोर आली आहे. याविषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
▪️ खासगी लॅबमधून रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, ते सरकारी लॅबमध्ये पुन्हा चेक केले असता, निगेटिव्ह आले, तर काही निगेटिव्ह आलेले अहवाल पुनर्तपासणीनंतर पॉझिटिव्ह आल्याचे उघड झाले आहेत.
▪️ काही खासगी लॅबकडून वेळेत अहवाल प्राप्त होत नाहीत. अहवाल देण्यासाठी सामान्यतः एक ते दोन दिवस घेतले जातात.
▪️ खासगी लॅबमध्ये किट्स उपलब्ध नसल्यामुळं तपासणीला विलंब होतो. नमुन्यांच्या तपासणीला अधिक कालावधी लागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली असावी.

Related posts

मंत्रिमंडळ बैठकितील निर्णय!

Vishal Khandagale

मुंबई आयआयटीचे वर्षभरासाठी ऑनलाईन वर्ग भरणार

Vishal Khandagale

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.