Pune City News
राष्ट्रीय

“कामगारांना तात्काळ किमान वेतन द्या”: सर्वोच्च न्यायालय

Pune City News :- लॉकडाऊनमध्ये हातावरचे पोट असलेल्या कामगारांना किमान वेतन देण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली आहे. सध्या देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून कोरोनाचे संकट वाढत असताना यामध्ये हातावरचे पोट असलेल्या कामगारांचे अतोनात हाल होत आहे. या संदर्भात दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणीत उत्तर देताना सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते हर्ष मांदेर आणि अंजली भारतद्वाज या दोघांनी कामगारांना तात्काळ किमान वेतन देण्याची याचिका दाखल केली होती.

Related posts

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा; जगातील मोठ्या कंपन्यांची खरेदी केली हिस्सेदारी !

Vishal Khandagale

शिवसेनेने संसद भवनाच्या आवारात साजरी केली शिवजयंती !

Vishal Khandagale

काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मुंबई, दिल्लीसह १४ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी

Vishal Khandagale

Leave a Comment