Pune City News
राष्ट्रीय

को-विन अँप तांत्रिक बिघाडामुळे उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द

देशभरात कोरोना विरोधी लसीकरण मोहीम सुरु असताना पहिल्याच दिवशी को-विन अँप मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १७ व १८ जानेवारी रोजी चे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे . अँप दुरुस्ती नंतर लसीकरण पूर्व वत सुरु होईल केंद्र शासनाच्या संबधित विभागाकडून अँप दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरु आहे .

Related posts

कोरोना: देशाच्या जनतेने बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करा: प्रियंका गांधी

Vishal Khandagale

कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

Leave a Comment