पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना: ‘एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच’

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही नियोजित वेळापत्रकारनुसारच घेतली जाणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. राज्य सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून 16 ते 31 मार्च दरम्यान कुठल्याही परीक्षा न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र एमपीएससीची या कालावधीत कुठलीही परीक्षा नसल्याने 5 एप्रिलला होणारी पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकारनुसारच होणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
आवाहन : परीक्षेसाठीची सर्व पूर्वतयारी झाली असून, ही परीक्षा योग्य ती दक्षता घेऊन होणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी उमेदवारांनी सुरु ठेवावी असे आवाहनही आयोगाने केले आहे.

Related posts

शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा सील, शिवराज सिंह चौहान यांचा निर्णय

Vishal Khandagale

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले ‘ते’ फोटो पुण्यातील नाही; महापौरांचे स्पष्टीकरण

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX