Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना: 276 भारतीयांना कोरोनाची बाधा !

Pune City News:- परदेशात राहणाऱ्या 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती आज लोकसभेत देण्यात आली.
यामध्ये 255 जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये 12 आणि इटलीमध्ये पाच जण आहेत.
लोकसभेमध्ये आज विचारण्यात आलेल्या प्रश्नाला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.एकूण 276 भारतीयांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. त्यात 255 जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये 12 आणि इटलीमध्ये 5 जण आहेत.
हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत राहणाऱ्या प्रत्येकी एका भारतीयाला कोरोनाची लागण झाली आहे.

Related posts

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

Vishal Khandagale

पुण्यातून राज्य चालवा नाहीतर पुण्याला नवा पालकमंत्री द्या- चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

स्व. महेश जाबूळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणे कॅम्प येथे शोकसभेचे आयोजन !

Vishal Khandagale

Leave a Comment