Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना! रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची नावे

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोना विषाणू चे अनेक रुग्ण महाराष्ट्र राज्यात देखील आढळून आले आहे. राज्यात आतापर्यंत 42 रुग्ण सापडले आहे.

कोरोना हा आजार बरा होणारा आजार आहे. त्यासाठी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

कोरोना विषाणू ची लक्षणे आढळल्यास कोणत्या हॉस्पिटल मध्ये जाऊन आपण रक्त तपासणी केली पाहिजे याची माहिती आम्ही आपणस देणार आहोत…

हॉस्पिटलची नावे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
http://bit.ly/39YHocp

Related posts

सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी !

Vishal Khandagale

चाकण येथे एकाचा निर्घृणपणे खून

Vishal Khandagale

पुणे शहरातील व्यापार बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment