Pune City News
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.

माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे, पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.

उदय सामंत म्हणाले : गेले दहा दिवसमी मी स्वत: विलगीकरणात आहे. त्यामुळे मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मी ठणठणीत असून पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

Related posts

छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा

Vishal Khandagale

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा खुलासा करा : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Vishal Khandagale

कोरेगाव-भीमा प्रकरणी NIA ची मोठी कारवाई

Vishal Khandagale

Leave a Comment