Pune City News
महाराष्ट्र

दहावीच्या ‘या’ परीक्षा झाल्या रद्द!

Pune City News :- दहावी बोर्ड परीक्षेचा पुढे ढकलण्यात आलेला भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. तसेच नववी आणि अकरावीचा पेपर होणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत 30 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Related posts

सप्टेंबरमध्ये होणार विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

Vishal Khandagale

ही वेळ राजकारण करण्याची नाही…

Vishal Khandagale

ब्रेकिंग! राज्यात लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

Vishal Khandagale

Leave a Comment